स्तोत्रसंहिता 132:15-16
स्तोत्रसंहिता 132:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन. मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 132 वाचा