स्तोत्रसंहिता 118:15-17
स्तोत्रसंहिता 118:15-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 वाचास्तोत्रसंहिता 118:15-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत! याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे; याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!” मी मरणार नाही तर जगेन, आणि याहवेहची कृत्ये विदित करेन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 वाचास्तोत्रसंहिता 118:15-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.” मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 वाचा