उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
स्तोत्र. 118 वाचा
ऐका स्तोत्र. 118
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 118:15-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ