स्तोत्रसंहिता 114:1-3
स्तोत्रसंहिता 114:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 114 वाचास्तोत्रसंहिता 114:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला, यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान, आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले. तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला, आणि यार्देन नदी माघारी गेली
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 114 वाचा