स्तोत्रसंहिता 109:30-31
स्तोत्रसंहिता 109:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन. कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 109 वाचास्तोत्रसंहिता 109:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे पुष्कळ उपकारस्मरण करीन, लोकसमुदायात त्याला स्तवीन. कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 109 वाचा