स्तोत्रसंहिता 104:29-30
स्तोत्रसंहिता 104:29-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात. जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचास्तोत्रसंहिता 104:29-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात, व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 104 वाचा