बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 102:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

स्तोत्रसंहिता 102:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील

स्तोत्रसंहिता 102:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.

स्तोत्रसंहिता 102:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सर्व राष्ट्रे तुमच्या नामाचे भय धरतील, पृथ्वीवरील सर्व राजे तुमच्या गौरवासमोर नतमस्तक होतील.