नीतिसूत्रे 6:9-11
नीतिसूत्रे 6:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो. आणखी विसावा घ्यायला हात घडी करतो.” असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 6 वाचानीतिसूत्रे 6:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 6 वाचा