अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.
नीतिसूत्रे 6 वाचा
ऐका नीतिसूत्रे 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 6:9-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ