नीतिसूत्रे 4:20-22
नीतिसूत्रे 4:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे. माझे सांगणे ऐक. ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस; ती तुझ्या अंतःकरणात ठेव. कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:20-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव. त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव; कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचानीतिसूत्रे 4:20-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव. कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 4 वाचा