नीतिसूत्रे 31:27-29
नीतिसूत्रे 31:27-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही. तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचानीतिसूत्रे 31:27-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो : “बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.”
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा