नीतिसूत्रे 3:16-18
नीतिसूत्रे 3:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत. तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत. जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 3 वाचानीतिसूत्रे 3:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत. तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे. जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील.
सामायिक करा
नीतिसूत्रे 3 वाचानीतिसूत्रे 3:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.
सामायिक करा
नीतिसूत्रे 3 वाचा