नीतिसूत्रे 22:16
नीतिसूत्रे 22:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचानीतिसूत्रे 22:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा