फिलिप्पैकरांस पत्र 4:5-6
फिलिप्पैकरांस पत्र 4:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:5-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू जवळ आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतिसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा