नहेम्या 9:38
नहेम्या 9:38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या सर्व कारणांस्तव आम्ही दृढ करार करतो व लिहून देतो, आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याच्यावर मोहर करीत आहेत.
सामायिक करा
नहेम्या 9 वाचानहेम्या 9:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या सगळया गोष्टींमुळे आम्ही लेखी करार करत आहोत. त्यावर राजपुत्र, लेवी आणि याजक यांची नावे शिक्कामोर्तब केलेल्या दस्ताऐवजावर आहेत.”
सामायिक करा
नहेम्या 9 वाचा