मार्क 8:2
मार्क 8:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही
सामायिक करा
मार्क 8 वाचामार्क 8:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.
सामायिक करा
मार्क 8 वाचामार्क 8:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही.
सामायिक करा
मार्क 8 वाचा