मार्क 12:31
मार्क 12:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
सामायिक करा
मार्क 12 वाचामार्क 12:31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
सामायिक करा
मार्क 12 वाचा