मार्क 12:30
मार्क 12:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’
सामायिक करा
मार्क 12 वाचामार्क 12:30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमचा प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्ण शक्तीने प्रीती कर.’
सामायिक करा
मार्क 12 वाचा