मत्तय 12:24
मत्तय 12:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
सामायिक करा
मत्तय 12 वाचा