मत्तय 12:18
मत्तय 12:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो माझा प्रिय, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवीन. राष्ट्रांना तो न्याय प्रकट करील.
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील.
सामायिक करा
मत्तय 12 वाचा