मत्तय 11:10
मत्तय 11:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “ ‘मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल.’
सामायिक करा
मत्तय 11 वाचा