मत्तय 10:38-39
मत्तय 10:38-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:38-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही. जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा