मत्तय 10:1
मत्तय 10:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा