लूक 8:10
लूक 8:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’
सामायिक करा
लूक 8 वाचा