विलापगीत 3:55-57
विलापगीत 3:55-57 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला. तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”
सामायिक करा
विलापगीत 3 वाचा