विलापगीत 3:24-25
विलापगीत 3:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
सामायिक करा
विलापगीत 3 वाचा