ईयोब 40:3-5
ईयोब 40:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले, मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो. पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
सामायिक करा
ईयोब 40 वाचाईयोब 40:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला: “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो. मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”
सामायिक करा
ईयोब 40 वाचाईयोब 40:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले. “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही; मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही.” देवाच्या सामर्थ्याचे मूर्त स्वरूप
सामायिक करा
ईयोब 40 वाचा