ईयोब 3:21-22
ईयोब 3:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?
सामायिक करा
ईयोब 3 वाचा