YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 3:21-22

इय्योब 3:21-22 MRCV

ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही, गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात, जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात, आणि उल्हास पावतात.