ईयोब 22:27-28
ईयोब 22:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.
सामायिक करा
ईयोब 22 वाचा