यिर्मया 31:4
यिर्मया 31:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्यांनी भूषित होशील व उत्सव करणार्यांबरोबर नृत्य करशील.
सामायिक करा
यिर्मया 31 वाचायिर्मया 31:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
सामायिक करा
यिर्मया 31 वाचा