यिर्मया 31:18
यिर्मया 31:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
सामायिक करा
यिर्मया 31 वाचायिर्मया 31:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.
सामायिक करा
यिर्मया 31 वाचा