याकोब 4:13
याकोब 4:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”
सामायिक करा
याकोब 4 वाचायाकोब 4:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता ऐका, जे तुम्ही म्हणता, “आज किंवा उद्या आम्ही या किंवा त्या शहरात जाऊ, तेथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.”
सामायिक करा
याकोब 4 वाचा