याकोब 3:2
याकोब 3:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.
सामायिक करा
याकोब 3 वाचायाकोब 3:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
सामायिक करा
याकोब 3 वाचा