याकोब 2:9
याकोब 2:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
सामायिक करा
याकोब 2 वाचायाकोब 2:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता.
सामायिक करा
याकोब 2 वाचा