इब्री 6:17
इब्री 6:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
सामायिक करा
इब्री 6 वाचाइब्री 6:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.
सामायिक करा
इब्री 6 वाचा