इब्री 10:7
इब्री 10:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”
सामायिक करा
इब्री 10 वाचाइब्री 10:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे—पाहा, शास्त्रलेखात मजविषयी म्हटल्याप्रमाणे, माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.’ ”
सामायिक करा
इब्री 10 वाचा