हबक्कूक 1:12
हबक्कूक 1:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.
सामायिक करा
हबक्कूक 1 वाचाहबक्कूक 1:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.
सामायिक करा
हबक्कूक 1 वाचा