यहेज्केल 37:8
यहेज्केल 37:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.
सामायिक करा
यहेज्केल 37 वाचामी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता.