यहेज्केल 37:2
यहेज्केल 37:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या.
सामायिक करा
यहेज्केल 37 वाचात्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या.