यहेज्केल 34:30-31
यहेज्केल 34:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्यांच्याबरोबर आहे व इस्राएल घराणे माझी प्रजा आहे हे त्यांना समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझी मेंढरे, माझ्या चरणीतला कळप आहात; तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सामायिक करा
यहेज्केल 34 वाचायहेज्केल 34:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सामायिक करा
यहेज्केल 34 वाचायहेज्केल 34:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि ते इस्राएली माझे लोक आहेत, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
सामायिक करा
यहेज्केल 34 वाचा