यहेज्केल 34:23
यहेज्केल 34:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.
सामायिक करा
यहेज्केल 34 वाचायहेज्केल 34:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
सामायिक करा
यहेज्केल 34 वाचा