निर्गम 20:8-10
निर्गम 20:8-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये
सामायिक करा
निर्गम 20 वाचानिर्गम 20:8-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये
सामायिक करा
निर्गम 20 वाचा