एस्तेर 7:2
एस्तेर 7:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षरस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, “तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती मान्य करण्यांत येईल.”
सामायिक करा
एस्तेर 7 वाचाएस्तेर 7:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुसऱ्या दिवशी ते मद्य पीत असताना, राजाने परत एस्तेरला विचारले, “एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याची असली तरी, पूर्ण करण्यात येईल.”
सामायिक करा
एस्तेर 7 वाचाएस्तेर 7:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुसर्या दिवशी भोजनसमयी द्राक्षारस पिण्याचे वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, “एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल.”
सामायिक करा
एस्तेर 7 वाचा