इफिसकरांस पत्र 5:18-19
इफिसकरांस पत्र 5:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचाइफिसकरांस पत्र 5:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचा