इफिसकरांस पत्र 5:18
इफिसकरांस पत्र 5:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचाइफिसकरांस पत्र 5:18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.
सामायिक करा
इफिसकरांस पत्र 5 वाचा