अनुवाद 4:37
अनुवाद 4:37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.
सामायिक करा
अनुवाद 4 वाचाअनुवाद 4:37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
सामायिक करा
अनुवाद 4 वाचा