अनुवाद 24:17-18
अनुवाद 24:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उपर्याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस, तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे.
सामायिक करा
अनुवाद 24 वाचाअनुवाद 24:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हास सांगत आहे.
सामायिक करा
अनुवाद 24 वाचा