अनुवाद 20:8
अनुवाद 20:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’
सामायिक करा
अनुवाद 20 वाचाअनुवाद 20:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की “भीत्रा व घाबरलेल्या मनाचा कोणी असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही हृदयाचे अवसान गळेल.”
सामायिक करा
अनुवाद 20 वाचा