दानीएल 11:2
दानीएल 11:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.
सामायिक करा
दानीएल 11 वाचादानीएल 11:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.
सामायिक करा
दानीएल 11 वाचा